अखेर समिधा राजस्थानी झाली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रिसद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री समिधा गुरू. समिधाने ‘कापूस कोंड्याची गोष्ट’, ‘कायद्याचं बोला’, ‘लाल ईश्‍क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत ती घराघरांत पोहोचली. आता समिधा हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळली आहे. ती अभिनय देव दिग्दर्शित ‘दुसरा’ या हिंदी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिने एका राजस्थानी पारंपरिक-रूढीवादी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारी स्त्री-व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेसाठी समिधा राजस्थानी भाषा आणि लहेजा शिकली आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News