ही अभिनेत्री म्हणते, मला पंतप्रधान व्हायला आवडेल!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

प्रियांकानं नूकतीच एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर 'मला भविष्यात पंतप्रधानपद भूषवायला आवडेल' असं प्रियांका म्हणाली. शिवाय, पती निक जोनस यानंदेखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. 

भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर हॉलिवूडही मध्ये अभिनयाची छाप उमटवणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राला आता राजकारणात प्रवेश करायचा आहे. तसेच तिला सरळ आपल्या देशाचं पंतप्रधान व्हायचं आहे. 

प्रियांकानं नूकतीच एक मुलाखत दिली, त्या मुलाखतीमध्ये तिच्या राजकीय महत्त्वाकांक्षेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर 'मला भविष्यात पंतप्रधानपद भूषवायला आवडेल' असं प्रियांका म्हणाली. शिवाय, पती निक जोनस यानंदेखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. 

पुढे या मुलाखतीत सध्या मी राजकारणात अधिक रस घेत नसल्याचे प्रियांकाने सांगितले. तसेच हे जग बदलण्यासाठी, अधिक सुंदर बनवण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील असतो. त्यामुळे राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याची एखादी संधी भविष्यात चालून आली तर नाही म्हणून चालणार नाही' 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News