हॅकरला कंटाळून अभिनेत्रीने स्वत:च केले न्यूड फोटो शेअर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

तुमचं अकाऊंट हॅक झालं आणि तुमची वयक्तिक माहिती जर सगळीकडे शेअर झाली किंवा त्याच माहितीचा किंवा फोटोंचा आधार घेऊन त्या हॅकरने जर तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही काय करू शकता?

तुमचं अकाऊंट हॅक झालं आणि तुमची वयक्तिक माहिती जर सगळीकडे शेअर झाली किंवा त्याच माहितीचा किंवा फोटोंचा आधार घेऊन त्या हॅकरने जर तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही काय करू शकता?

असाच एक प्रकार अमेरिकेतल्या बहूचर्चित अभिनेत्रीसोबत घडला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ansel

A post shared by BELLA (@bellathorne) on

एका हॅकरने अमेरिकन अभिनेत्री बेला थॉर्नचे पर्सनल अकाऊंट हॅक करुन तिचे न्यूड पध्दतीत असलेले फोटो तिलाच पाठवून धमकी दिली. मात्र या परिस्थितीशी न डगमगता तिने खूद्द स्वत: आपले न्यूड फोटो शेअर करत हॅकरला चांगलाच जबाब दिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Doing some press for the book before I leave off on my movie binge. Hello NY!! #thelifeofawannabemogul

A post shared by BELLA (@bellathorne) on

बेलाने दाखवलेल्या तिच्या या हिंमतीबद्दल सर्वचत स्तरातून तिचे कौतुक होत आहे. तर काही ठिकाणी या केलेल्या बेलाच्या कृत्याला वेगळ्या पाहिले जात आहे. ती स्वत: म्हणते की, मला ब्लॅकमेल करण्याचे हॅकर्सचे सगळे प्लॅनिंग मी उधळून लावले आहेत. माझे आयुष्य तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवू शकत नाही. अशा मजकूराखाली तिने आपले काहीप्रमाणात न्यूड फोटो शेअर केले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News