अभिनेता उपेंद्र कब्बडी खेळताना..!

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 January 2019

अभिनेता उपेंद्र लिमयने फक्त मराठी चित्रपटांमध्येच नव्हे; तर हिंदी चित्रपटांमध्येही नावलौकिक मिळवला. ‘जोगवा’ चित्रपटातील उपेंद्रच्या भूमिकेने सिनेरसिकांना भारावून टाकलं. आता पुन्हा एकदा तो नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

लाडे ब्रोज फिल्म्स प्रा.लि. प्रस्तुत ‘सूर सपाटा’ या मराठी चित्रपटात उपेंद्र एका कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी. याच खेळाचे महत्त्व पटवून देणारा हा चित्रपट आहे.

शाळेतील मुलांमधील खेळाचे कौशल्य पाहून त्यांना कबड्डी खेळासाठी प्रवृत्त करणारा कबड्डी प्रशिक्षक म्हणजेच उपेंद्र अशी त्याची भूमिका आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण २५ दिग्गज कलाकार या चित्रपटात काम करणार आहेत.

मंगेश कंठाळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती जयंत लाडे यांनी केली आहे. उपेंद्राचा हा ‘सूर सपाटा’ २२ मार्चला प्रदर्शित होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News