‘सौम्या गणेश’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019
  • ‘सौम्या गणेश’ असे या चित्रपटाचे नाव
  • प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सौम्या गणेश’
  • या चित्रपटात अभिनेत्री संस्कृती भट मुख्य भूमिकेत
  • ‘ही एक वेगळी प्रेमकथा असणार

अभिनेता अविनाश ध्वानीनेय ‘७२ हावर्स-मार्टीर हू नेवर डाईड’ आणि ‘फेड्रीक’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. या दोन्ही चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे.

आता लवकरच तो एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सौम्या गणेश’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेत्री संस्कृती भट मुख्य भूमिकेत असणार आहे.

‘ही एक वेगळी प्रेमकथा असणार आहे, जी सामान्य लोकांपासून प्रेरित झालेली आहे. मी या चित्रपटासाठी फारच उत्सुक आहे’, असे अविनाश सांगतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News