बबिताला आमिरच्या शुभेच्छा

आरती औटी, (यीनबझ)
Friday, 26 July 2019

‘दंगल’ या चित्रपटाची कहानी जीच्यावर आधारीत होती ती  बबिता फोगट आता नव्या शो मधून लोकांना भेट देणार आहे.

कुस्तीपटू बबिता फोगटच्या जीवनावर आधारित ‘दंगल’ हा चित्रपट आला. मिस्टर परफेक्‍शनिस्टची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटामुळे बबिताचे कार्य जगभरात पोहोचले. आता बबिता ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘नच बलिए ९’ या डान्स रिअलिटी शोमध्ये तिचा प्रियकर विवेकसोबत सहभागी झाली आहे.

आणि यासाठी आमिरने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आमिर म्हणतो, ‘तू कोणतंही काम हाती घेतलंस की ते यशस्वी होतंच. तू आणि विवेक तुमच्या नृत्यकौशल्याने सगळ्यांची मन जिंकणार याची मला खात्री आहे.’ बबिता या डान्स रिॲलिटी शोच्या निमित्ताने तिची एक वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News