आदित्य ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार...?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 6 November 2019

मुंबई : सत्ता स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कोंडी निर्माण झालेली आहे. दोन्ही पक्षांमधली चर्चा बंद आहे. अशी परिस्थिती असताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

युवासेना सदस्य राहुल कनाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी बाळासाहेबांचा आदित्यसोबतचा फोटो शेअर केला असून काही दिवसात शिवतीर्थावर आवाज घुमेल... मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य उद्धव ठाकरे ईश्वराची शपथ घेतो की.... अशी पोस्ट या फोटोत लिहिली आहे. <><

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News