बारावीच्या 959 विद्यार्थ्यांनी केली समान कॉपी; उत्तरेही समान आणि चुकाही समानच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019

काही वेळा बारावीच्या विद्यार्थ्यांकडून अतीशहाणपणा करताना आपल्याला पाहायला मिळतो. असाच एक प्रकार गुजरात बोर्डातील बारावीच्या परिक्षेत घडला आहे. बारावीच्या तब्बल 959 विद्यार्थ्यांनी एक समान कॉपी केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारण या सर्व विद्यार्थ्यांची उत्तरे आणि त्यांच्या चुकाही एकसारख्या होत्या. या विद्यार्थ्यांच्या एक सारखी उत्तरे आणि चुका पाहून तेथील अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला होता.

अखेर या सर्व विदयार्थ्यांचा 2020 पर्यंतचा निकाल राखीव ठेवला आहे, तर ज्या विषयांमध्ये मुलांनी समान कॉपी केली होती, त्यांना त्या विषयांमध्ये नापास केले आहे. या सगळ्या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एक मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News