मुंबईच्या मॅनहोल, गटर, समुद्रात पडून ६३९ दुर्घटनांमध्ये ३२८ लोकांनाचा मृत्यू

यिनबझ
Thursday, 11 July 2019

मुंबईला भारताची  आर्थिक राजधानी आणि सुरक्षित शहर मानले जाते, परंतु मागील साडे पाच वर्षांत मुंबई शहरामध्ये मॅनहोल, गटर आणि समुद्रात पडून तब्बल ६३९ दर्घटनांमध्ये ३२८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली. 

मुंबई : मुंबईला भारताची  आर्थिक राजधानी आणि सुरक्षित शहर मानले जाते, परंतु मागील साडे पाच वर्षांत मुंबई शहरामध्ये मॅनहोल, गटर आणि समुद्रात पडून तब्बल ६३९ दर्घटनांमध्ये ३२८ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी दिली. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाकडून सन 2013 पासून 2018 पर्यंतच्या मुंबई शहरात किती आपत्कालीन घटना झाल्या आहेत, आपत्कालीन दुर्घटनांमध्ये  किती लोकांचा मृत्यू झाला आहे किंवा किती लोक जखमी झाले आहेत, याची माहिती मागवली होती. 

याच्या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाने सुचना अधिकारी तथा सहाय्यक अभियंता सुनील यांनी माहिती अधिकार सुचना अधिनियम-2005 च्या अंतर्गत ही माहिती दिली. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News