दिवाळीच्या दिवसांतही चक्क मुंबईत कमी प्रदुषण, कारण...

यिनबझ (सकाळ)
Tuesday, 29 October 2019

वेलडन मुंबई!! दिवाळी नंतर मुंबईत गेल्या 15 वर्षांच्या तुलनेत कमी प्रदूषण

मुंबई - एकीकडे दिल्लीत प्रदूषणामुळे T20 सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता मुंबईमधून हवेतील प्रदुषणासंदर्भात बातमी येतेय. मुंबईकरांनो खरंच या वागणुकीबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक करावं लागेल. कारण, यंदा दिवाळीत मुंबईकरांनी एक चांगला चांगला विक्रम केलाय. मुंबईत दर दिवाळीत होणाऱ्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी यंदा खालावली आहे.

एकीकडे दिल्लीत प्रदूषणामुळे T20 सामना रद्द होण्याच्या मार्गावर आहे. अशातच आता मुंबईमधून हवेतील प्रदुषणासंदर्भात बातमी येतेय. मुंबईकरांनो खरंच या वागणुकीबद्दल तुम्हा सर्वांचं कौतुक करावं लागेल. कारण, यंदा दिवाळीत मुंबईकरांनी एक चांगला चांगला विक्रम केलाय. मुंबईत दर दिवाळीत होणाऱ्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी यंदा खालावली आहे.

दिवाळीत प्रचंड आवाज आणि फटाक्यांच्या प्रदूषणामुळे अस्थमा किंवा दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आपण कायमच पाहतो आणि ऐकतो. अशातच यंदा मुंबईकरांनी कमी प्रमातात ध्वनीप्रदूषण आणि वायू प्रदूषण करत एक चांगला विक्रम प्रस्थापित केलाय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News