#election2019 हे आहेत आता पर्यंतचे विजयी उमेदवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 October 2019

सातारा लोकसभा पोट निवडणूकीमध्ये भाजपाचे उदयनराजे विरुध्द राष्ट्रवादीचे श्रिनीवास अशी लढत पाहायला मिळाली, त्या लढतीत श्रिनीवास पाटील यांनी मोठ्या संख्येने मते मिळवत आपला विजय पक्का केला आहे.

सातारा लोकसभा पोट निवडणूकीमध्ये भाजपाचे उदयनराजे विरुध्द राष्ट्रवादीचे श्रिनीवास अशी लढत पाहायला मिळाली, त्या लढतीत श्रिनीवास पाटील यांनी मोठ्या संख्येने मते मिळवत आपला विजय पक्का केला आहे.

विजयी उमेदवार पक्ष मतदार संघ
राम कदम  भाजप  घाटकोपर वेस्ट
मंगल प्रभात भाजप मलबा
राजकुमार बडोले भाजप शिंदखेड
पराग अलवाणी भाजप विले पार्ले
आशिष शेलार भाजप वांद्रे वेस्ट
अतुल भातखालकर भाजप कांदीवली ईस्ट
मनिषा चौधरी भाजप दहिसर
कुमार आयलानी भाजप उल्हासनगर
चंद्रकांत पाटील भाजप कोथरूड
किसन कथोरे भाजप मुरबाड
विजय गावीत भाजप नंदुरबार
गणेश नाईक भाजप ऐरोली मतदार संघ
राजेश पाडवी भाजप शहादा
सुनिल राणे भाजप बोरीवली
नितेश राणे भाजप कणकवली
पराग शाहा भाजप 
मंदा म्हात्रे भाजप बेलापूर
डॉ. परीनय फुके भाजप
मुक्ता टिळक भाजप कसबा
संजय केळकर भाजप ठाणे
जयकुमार रावल भाजप सिंधखेड
राधाकृष्ण विखे पाटील भाजप शिर्डी
रणधीर सावरकर भाजप अकोला
लक्ष्मण पवार भाजप गेवराई
राहुल नार्वेकर भाजप कुलाबा
एकनाथ शिंदे शिवसेना पाचपाखाडी (कोपरी)
भास्कर जाधव शिवसेना 
शांताराम मोरे शिवसेना भिवंडी (ग्रामीण)
उदय सामंत शिवसेना रत्नागिरी
अदिती तटकरे शिवसेना श्रीवर्धन
महेंद्र दळवी शिवसेना अलीबाग
शहाजी पाटील शिवसेना सांगोली 
सुनिल प्रभु शिवसेना दींडोशी  
गुलाबराव पाटील शिवसेना जळगाव (ग्रामीण)
ज्ञानराज चौगुले शिवसेना उमरगा
दिपक केसकर शिवसेना सावंतवाडी
वैभव नाईक शिवसेना मालवन
प्रताप सरनाईक शिवसेना ओवळा
सुनिल राऊत शिवसेना विक्रोळी    
मंगेश कुडाळकर शिवसेना कुर्ला
अजय चौधरी शिवसेना शिवडी
श्रीनिवास वनगा शिवसेना पालघर
सुमनताई पाटील राष्ट्रवादी कवटेमहाकाळ
विजय शिवतारे राष्ट्रवादी
हसन मुश्रीफ राष्ट्रवादी
राजेश पाटील राष्ट्रवादी चंदगड 
धनंजय मुंडे राष्ट्रवादी परळी
शेखर निकम राष्ट्रवादी  चिपळुण
अजित पवार राष्ट्रवादी बारामती
जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी मुंब्रा-कळवा
चेतन तुपे राष्ट्रवादी हडपसर
सुनिल शेळके राष्ट्रवादी मावळ
धर्मा बाबा राष्ट्रवादी अहिर 
मकरंद पाटील राष्ट्रवादी वाई
बबनराव शिंदे राष्ट्रवादी मढा
माणिकराव शिंदे राष्ट्रवादी सुन्नर
अशोक चव्हाण काँग्रेस भोकर
विश्वजित कदम काँग्रेस पलुस-कडेगाव
सुरेश वरपुडकर काँग्रेस परभणी
विक्रम सावंत काँग्रेस              
विजय वडेट्टीवार काँग्रेस 
शिरीष नायक काँग्रेस नवीपुर
राजूव आवळे काँग्रेस हातकणंगले
बाळासाहेब थोरात काँग्रेस संगमनेर
वर्षा गायकवाड काँग्रेस धारावी
चंद्रकांत जाधव काँग्रेस
धीरज देशमुख काँग्रेस लातुर ग्रामीण
गीता जैन अपक्ष मिरा भाईंदर
महेश बालदी अपक्ष उरण
अबु आझमी समाजवादी पार्टी घाटकोपर ईस्ट
संजय शिंदे अपक्ष करमाळा
श्रृतुराज पाटील काँग्रेस कोल्हापुर दक्षिण
पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस कराड
राजु पाटील मनसे कल्याण ग्रामिण
प्रणिती शिंदे काँग्रेस सोलापुर शहर मध्य
भुपींदर सिंग हुड्डा काँग्रेस किलोई
रोहीत पवार राष्ट्रवादी कर्जत-जामखेड
नवाब मलिक राष्ट्रवादी अनुशक्तीनगर
संजय शिंदे अपक्ष करमाळा
संतोष दानवे भाजपा भोकरदन
रवी राणा अपक्ष बडनेरा
 

Tags

लोकसभा निवडणूक भाजप उदयनराजे लढत fight विजय victory राम कदम ram kadam राजकुमार बडोले आशिष शेलार ashish shelar उल्हासनगर ulhasnagar नगर चंद्रकांत पाटील chandrakant patil कोथरूड kothrud नंदुरबार nandurbar गणेश नाईक ganesh naik नितेश राणे nitesh rane मंदा म्हात्रे manda mhatre पूर floods मुक्ता टिळक जयकुमार रावल jaikumar raval राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil राहुल नार्वेकर rahul narvekar एकनाथ शिंदे eknath shinde भास्कर जाधव गुलाबराव पाटील जळगाव jangaon प्रताप सरनाईक pratap sarnaik पालघर palghar विजय शिवतारे vijay shivtare हसन मुश्रीफ hassan mushriff चंदगड chandgad धनंजय मुंडे dhanajay munde अजित पवार ajit pawar जितेंद्र जितेंद्र आव्हाड jitendra awhad चेतन तुपे chetan tupe हडपसर मावळ maval अशोक चव्हाण ashok chavan काँग्रेस indian national congress विश्वजित कदम विजय वडेट्टीवार vijay vadettiwar हातकणंगले hatkanangale बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat संगमनेर गीत song गीता जैन जैन मिरा भाईंदर संजय शिंदे पृथ्वीराज चव्हाण prithviraj chavan मनसे mns कल्याण प्रणिती शिंदे praniti shinde नवाब मलिक nawab malik संतोष दानवे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News