#election2019 रोहित पवारांनी राष्ट्रवादीचा गड राखला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 October 2019

कर्जत-जामखेड -  महाराष्ट्रीतील टॉप लढतीमधील एक लढत म्हणजे कर्जत-जामखेडची निवडणूक होय. या लढतीत शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि भाजपाचे विद्यमान आमदार राम शिंदे या लढतीत होते, त्यामुळे या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष होते.

रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत असल्यामुळे  ही निवडणूक चुरशीची झाली आणि अखेर रोहित पवार, राम शिंदे यांचा पराभव करून बहुमताने विजयी झाले त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी  मतदारसंघात जल्लोष केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News