मुंबई उच्च न्यायालयात 182 जागांसाठी भरती 2019

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

Total: 182 जागा 

पदाचे नावलिपिक 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2019

 

Total: 182 जागा 

पदाचे नावलिपिक 

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि  (iii) MS-CIT किंवा समतुल्य.

वयाची अट: 03 जून 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई 

फी: 25/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2019

जाहिरात(Notification): https://drive.google.com/file/d/1yuoVup4mHn2mvQl6dCcO0q_rmdqSWVTu/view

Online अर्ज:  https://bhc.gov.in/bhcclerk/home.php

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News